गोपीनाथ पांडुरंग मुंडे

गोपीनाथ पांडुरंग मुंडे (१२ डिसेंबर १९४९ - ३ जून २०१४) हे मराठी, भारतीय राजकारणी होते. त्यांनी इ.स. २००९ पासून भारताच्या लोकसभेत बीड लोकसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व केले आहे. ते इ.स. २०१४ मधे भारत सरकार चे केंद्रीय ग्राम-विकास मंत्री होते तसेच इ.स. २०१२ भारतीय जनता पक्षाचे (भाजप) लोकसभेतील उपनेते होते व १४ मार्च इ.स. १९९५ ते इ.स. १९९९ या काळात ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तसेच गृहमंत्री होते. ३ जून २०१४ रोजी गोपीनाथ मुंडे यांचे दिल्लीत अपघाती निधन झाले.दिल्लीहून परळीत आयोजित असलेल्या विजयी रैलीसाठी जात असताना मुंडे यांच्या गाडीला अपघात झाला आणि या दुर्घटनेत त्यांचे आकस्मिक निधन झाले.

अधिक पहा

विद्यार्थी जीवन

गोपीनाथ मुंडे यांचे आरंभीचे शिक्षण जिल्हापरिषदेच्या शाळेत तर बी. कॉम. पर्यंतचे महाविद्यालयीन शिक्षण आंबेजोगाई येथे झाले. गोपीनाथ मुंडे इ.स. १९६९ मध्ये आंबेजोगाई येथील योगेश्‍वरी शिक्षण संस्थेच्या स्वामी रामानंद तीर्थ महाविद्यालयात वाणिज्य

अधिक पहा

व्यक्तिगत आयुष्य

गोपीनाथ मुंडे यांचा जन्म बीड जिल्ह्यातील नाथ्रा या गावी ता. परळी, जि. बीड एका सामान्य शेतकरी कुटुंबात १२ डिसेंबर, इ.स. १९४९ रोजी वडील पांडुरंगराव आणि आई लिंबाबाई मुंडे यांच्या घरी झाला. मुंडे कुटुंब पंढरपूरच्या वारीत अनेक वर्षे सहभागी होते.

अधिक पहा

राजकीय कारकिर्द

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा महाराष्ट्र ढवळून काढला होता.

अधिक पहा

संघर्ष

संघर्ष यात्रेच्या माध्यमातून गोपीनाथ मुंडेची राजकीय कारकिर्द झळाळून आली.युती सरकारच्या काळात 1995 ते 1999 हा उपमुख्यमंत्रीपदाचा काळ सोडला तर मुंडेंना सत्तेच्या बाहेर राहूनच संघर्ष करावा लागलेला आहे. त्यामुळे या संघर्षाच्या स्थितीतही

अधिक पहा

राजकीय कर्तृत्व

युती सरकारने घेतलेले महत्त्वाचे लोकप्रियतेचे निर्णय :-वेळेचा कोणताही मुलाहिजा न बाळगणाऱ्या सरकारी कर्मचाऱ्यांना वक्तशीरपणाची शिस्त लावण्याचा प्रयत्न.-मुंबईतील झोपडपट्टी पुनर्विकास योजना.

अधिक पहा

साखर सम्राट गोपीनाथ मुंडे

राज्यात साखर कारखनदारी अधोगतीला जात असताना मुंडे यांनी स्वतः साखर कारखाना उभारून अतिशय कमी खर्चात काटकसर करून आदर्श दाखविला. तसेच दुसरा तोट्यात, बंद स्थितीत चाललेला कॉँग्रेस नेत्यांचा

अधिक पहा

राजकीय कारकिर्द

प्रमोद महाजन व गोपीनाथ मुंडे या भाजपच्या बिनीच्या शिलेदारांनी तब्बल २५ वर्षांपूर्वी बीड या महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातूनच निवडणूक प्रचाराला प्रारंभ केला होता. मुंडे-महाजन या दोघांनी झंझावाती प्रचाराने उभा

अधिक पहा

संक्षिप्त परिचय

अध्यक्ष : रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनी संस्था, जिल्हा पुणे,जिल्हा मुंबई
अध्यक्ष : अथर्व शिक्षण संस्था, जिल्हा मुंबई
अध्यक्ष : वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना, जिल्हा बीड.

अधिक पहा